Posts by admin

वंदे मातरम्‌।

वंदे मातरम्‌ । सुजलां सुफलां मलयजशीतलाम्‌ शस्यश्यामलां मातरम्‌ । शुभ्रज्योत्स्नापुलकितयामिनीं फुल्लकुसुमितद्रुमदलशोभिनीं सुहासिनीं सुमधुर भाषिणींसुखदां वरदां मातरम्‌ ॥ वंदे मातरम्‌ । कोटि-कोटि-कण्ठ-कल-कल-निनाद-कराले, कोटि-कोटि-भुजैधृत-खरकरवाले, अबला केन मा एत बले ।बहुबलधारिणीं नमामि तारिणीं…

विसरू नको, श्रीरामा, मला

विसरू नको, श्रीरामा, मला मी तुझ्या पाउली जीव वाहिला, प्रिया ! किती जन्म झाले तुझी प्रेमिका मीकितीदा नव्याने तुला भेटले मीतुझी सावली झाले, घेऊनी हिंडले,सतीचा वसा ! तू सांब भोळा,…

श्रावणात घन निळा बरसला

श्रावणात घन निळा बरसला रिमझिम रेशिमधारा उलगडला झाडांतुन अवचित हिरवा मोरपिसारा जागुनि ज्याची वाट पाहिली ते सुख आले दारी जिथे तिथे राधेला भेटे आता श्याम मुरारी माझ्याही ओठांवर आले नाव…

तुझे गीत गाण्यासाठी

तिन्ही लोक आनंदाने भरुन गाउ दे रे तुझे गीत गाण्यासाठी सूर लावु दे रे शुभ्र तुरे माळुन आल्या निळ्या निळ्या लाटारानफुले लेवुन सजल्या या हिरव्या वाटाया सुंदर यात्रेसाठी मला जाउ…

रुपेरी वाळूत माडांच्या बनात ये ना

रुपेरी वाळूत माडांच्या बनात ये ना बनात ये ना, जवळ घे नाचंदेरी चाहूल, लावीत प्रीतीत ये नाप्रीतीत ये ना, जवळ घे ना बेधुंद आज आसमंत साराकुंजात गात मंद धुंद वारा…

अंतू बर्वा

रत्नागिरीच्या त्या मधल्या आळीत लोकोत्तर पुरूष रहातात.देवाने ही माणसांची एक निराळीच घडण केली आहे. त्यांच्यात रत्नागिरीच्या लाल चिर्‍याचे, नारळ-फणसांचे,खाजर्‍या अळवाचे आणि फट म्हणताच प्राण कंठाशी आणणार्‍या ओल्या सुपारीचे गुण अगदी…

सखाराम गटणे

“सर, हे पेढे–” सखाराम गटण्याने माझ्या हातात एक पुडी ठेवली. “कसले रे?” “प्राज्ञ परीक्षेत पास झालो.” “छान!” प्राज्ञ परीक्षेची पातळी झटकन माझ्या लक्षात आली. “किती पर्सेंट मार्क मिळाले?” “अजून गुणांची…

चितळे मास्तर

एके काळी आमच्या गावात पोराला एकदा बिगरीत नेऊन बसवले की ते पोर मॅट्रिक पास किंवा नापास होईंपर्यंत आईबाप त्याच्याविषयी फारसा विचार करीत नसत. “कार्टे चितळे मास्तरांच्या हवाली केलं आहे, ते…

डोळे हे जुलमि गडे

डोळे हे जुलमि गडे रोखुनि मज पाहु नकाजादुगिरी त्यात पुरीयेथ उभे राहु नका घालु कशी कशिदा मी ?होति किती सांगु चुका !बोचे सुइ फिरफिरुनी वेळ सख्या, जाय फुका खळबळ किती…

ऐरणिच्या देवा तुला

ऐरणिच्या देवा तुला, ठिणगि ठिणगि वाहु दे आभाळागत माया तुजी, आम्हांवरी ऱ्हाउ दे लेउ लेनं गरीबीचं, चनं खाऊ लोकंडाचं जीनं व्होवं अबरुचं, धनी मातुर, माजा देवा, वाघावानी असू दे लक्शिमिच्या…

काळ्या मातीत मातीत

काळ्या मातीत मातीत तिफन चालते, तिफन चालते, तिफन चालते ईज थयथय नाचते ढग ढोल वाजवितो, ढोल वाजवितो, ढग ढोल वाजवितो सदाशिव हाकारतो नंदी बैलाच्या जोडीला संग पारवती चाले ओटी बांधून…

जीवनगाणे गातच रहावे

जीवनगाणे गातच रहावे झाले गेले विसरुनि जावे, पुढे पुढे चालावे जीवनगाणे गातच रहावे ! सात सुरांचा हा मेळा व्यापुन उरला विश्वाला हृदय हालता वरखाली ताल मिळे या गाण्याला तुमच्या माझ्या…