गोपनीयता धोरण
अंतिम अद्ययावत: एप्रिल २०२६
मराठी जगत (marathijagat.com) तुमच्या गोपनीयतेचा आदर करते.
१. आम्ही कोणती माहिती गोळा करतो?
टिप्पण्या: लेखावर टिप्पणी केल्यास नाव आणि ईमेल गोळा होतो.
न्यूझलेटर: स्वेच्छेने ईमेल दिल्यास तो साप्ताहिक लेख पाठवण्यासाठी वापरला जातो. कधीही unsubscribe करता येते.
कुकीज: WP Super Cache कार्यात्मक कुकीज वापरते. जाहिरात कुकीज नाहीत.
२. माहिती कशी वापरतो?
तुमची माहिती फक्त: टिप्पणी प्रकाशन, न्यूझलेटर, आणि संकेतस्थळ सुधारणा. आम्ही कोणतीही माहिती विकत नाही किंवा शेअर करत नाही.
३. संपर्क
गोपनीयतेशी संबंधित प्रश्नांसाठी: admin@marathijagat.com
Privacy Policy (English)
Marathi Jagat respects your privacy. We collect only: comment names/emails (WordPress standard), newsletter emails (voluntary, unsubscribe anytime), and functional cookies (WP Super Cache). We do not sell or share data. Contact: admin@marathijagat.com
— संपादक मंडळ, मराठी जगत