Posts by admin

महाराष्ट्राचा व्हॅलेंटाईन

‘प्रेमदिना’निमित्त सकाळ मध्ये प्रसिद्ध झालेला हा लेख. प्रवीण टोकेकर अर्थात दस्तूरखुद्द ‘ब्रिटिश नंदीं’नी लिहिलेला. पु.लं. – सुनीताबाईंचं नातं इतक्या हळुवारपणे सांगणाऱ्या त्यांच्या शब्दांना कुर्निसात!….. उन्हाचा झळझळीत पट्टा इथं आतपर्य़त येतो.…

दशक चौथा – नवविधाभक्तीचा

॥ श्रीरामसमर्थ ॥ ॥ श्रीमत् दासबोध ॥ ॥ नवविधा भक्तिनाम दशक चवथा ॥ ४॥ समास पहिला : श्रवणभक्ति ॥ श्रीराम ॥ जयजय जी गणनाथा । तूं विद्यावैभवें समर्था । अध्यात्मविद्येच्या…

आपण सारे भारतीय आहोत!

… प्रत्येक मुसलमान हा काही खोमेनीचा अनुयायी नाही. जाति-धर्मनिरपेक्ष अशी एकत्र येऊन करायची सामाजिक कामं कुठली? तिथे साऱ्यांचा सहयोग कसा लाभेल? टागोरांनी म्हटलंय, 'ऐक्य कर्मेरमध्ये- ऐक्य एकत्र येऊन करायच्या कार्यांत…

रंग माझा वेगळा (प्रास्ताविक-पु. ल.)

सुरेश भटांची कविता एके दिवशी मला अचानक भेटली. आणि नवकवितेच्या या जमान्यात नुसत्या निरनिराळया रंगांचेच नव्हे, तर निराळ्या अंतरंगाचे दर्शन घडले. त्या कवितेचा बाज आणि साज हा सर्वस्वी निराळा नव्हता.…

आठ आण्यातलं लग्न

महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व पु.ल. देशपांडे १२ जून या दिवशी निर्वतले, योगायोगानं त्यांचं लग्नही याच तारखेला झालं होतं, चोपन्न वर्षाच्या सहजीवनानंतर त्यांची कायमची ताटातूट झाली, तिही याच दिवशी. सुनीताबाईंनी त्यांच्या लग्नाची सांगितलेली…

नाथा कामत

नाथा कामत हे प्राणिमात्र माझ्या जीवनात का म्हणून आले आहे आणि दातांत काहीतरी अडकावे तसे का अडकून राहिले आहे, माझ्या मनात त्याच्याविषयी निश्र्चितपणाने कोणत्या भावना आहेत, याचा अजून माझा मलाच…

झाड आणि कुऱ्हाडीचा दांडा

एक लाकूडतोड्या रानातले एक मोठे झाड कुर्‍हाडीने तोडत होता. त्यामुळे त्या झाडास खूप वेदना होऊ लागल्या. तेव्हा ते झाड दुःखाने म्हणाले, ‘काय ही माझी स्थिती ! हा माणूस किंवा ही…

मन उधाण वाऱ्याचे

मायेच्या हळव्या स्पर्शाने खुलते, नात्यांच्या बंधात धुंद मोहरते मन उधाण वाऱ्याचे, गूज पावसाचे, का होते बेभान, कसे गहिवरते ! आकाशी स्वप्नांच्या हरपून भान शिरते, हुरहुरत्या सांजेला कधी एकटेच झुरते सावरते,…

गगन, सदन तेजोमय

https://www.youtube.com/watch?v=1bpKU4WKnlY गगन, सदन तेजोमय तिमिर हरुन करुणाकर दे प्रकाश, देई अभय छाया तव, माया तव हेच परम पुण्यधाम वाऱ्यातुन, ताऱ्यातुन वाचले तुझेच नाम जग, जीवन, जनन, मरण हे तुझेच रूप…

चांद मातला, मातला

चांद मातला, मातला, त्याला कशी आवरू ? अंगी वणवा चेतला, मला कशी सावरू ? अशी पुनवेची निशा, चढे चांदण्याची नशा गेल्या हरवून दिशा, झाले खुळे पाखरू आला समुद्र ही रंगा,…

सुन्यासुन्या मैफिलीत माझ्या

सुन्यासुन्या मैफिलीत माझ्या तुझेच मी गीत गात आहे अजूनही वाटते मला की, अजूनही चांदरात आहे उगीच स्वप्नात सावल्यांची कशास केलीस आर्जवे तू ? दिलेस का प्रेम तू कुणाला तुझ्याच जे…

तुला पाहते रे, तुला पाहते

https://www.youtube.com/watch?v=cEgGWKW9VrI तुला पाहते रे, तुला पाहते तुझी मूर्त माझ्या उरी राहते तुला पाहते रे, तुला पाहते जरी आंधळी मी तुला पाहते ! तुझ्या संगतीचा जिवा ध्यास लागे ! तुझ्या हासण्याने…