मन वढाय वढाय उभ्या पीकातलं ढोर किती हाकला हाकला फिरी येतं पिकांवर मन मोकाट मोकाट याच्या ठाई ठाई वाटा जशा वाऱ्यानं चालल्या पान्यावऱ्हल्या रे लाटा मन लहरी लहरी त्याले हाती…
नको देवराया अंत आता पाहू प्राण हा सर्वथा, जाऊ पाहे हरिणीचे पाडस, व्याघ्रे धरीयेले मजलागी जाहले तैसे देवा तुजविण ठावं न दिसे त्रिभुवनी धावे हे जननी विठाबाई मोकलूनी आस, जाहले…
तुझे रूप चित्ती राहो, मुखी तुझे नाम देह प्रपंचाचा दास, सुखे करो काम देहधारी जो-जो त्यासी विहीत नित्यकर्मसदाचार नीतीहुनी आगळा ना धर्म तुला आठवावे, गावे, हाच एक नेम तुझ्या पदी…
बुगडि माझी, सांडलि ग, जाता साताऱ्याला ग जाता साताऱ्याला चुगलि नगा, सांगू ग,माझ्या म्हताऱ्याला ग माझ्या म्हाताऱ्याला ! माझ्या शेजारी तरूण राहतोटकमक टकमक मला तो पाहतोकधि खुणेने जवळ बाहतोकधि नाही…
संथ वाहते कृष्णामाई तीरावरल्या सुखदुःखाची, जाणीव तिजला नाही नदी नव्हे ही निसर्ग नीती, आत्मगतीने सदा वाहतीलाभहानिची लवही कल्पना, नाही तिज ठायी कुणी नदीला म्हणती माता, कुणी मानिती पूज्य देवता पाषाणाची…
रात्रीस खेळ चाले, या गूढ चांदण्यांचा संपेल ना कधीही, हा खेळ सावल्यांचा हा चंद्र ना स्वयंभू, रवी तेज वाहतो हा ग्रहणात सावल्यांचा अभिशाप भोगतो हाप्रीतीस होई साक्षी, हा दूत चांदण्यांचा…
This website uses cookies to improve your experience. If you continue to use this site, you agree with it.