Posts by admin

डोमकावळा आणि साप

एका अतिशय भुकेलेल्या डोमकावळ्याने, एका सापाला झडप घालून पकडले आणि आता त्याला मारून खाणार, तोच त्या सापाने त्याच्या अंगाभोवती वेटोळे घातले आणि त्याच्या मानेला दंश करून त्याचा प्राण घेतला. तेव्हा…

सिंह, लांडगा आणि कोल्हा

एकदा वनराज सिंह खूप आजारी पडला. त्याची प्रकृती विचारण्यासाठी सगळे पशू रोज येत असत, पण कोल्हा मात्र येत नसे. कोल्ह्याचे आणि लांडग्याचे शत्रुत्व होते. या गोष्टीचा फायदा घेऊन लांडग्याने सिंहास…

मुंबई

गेट वे ऑफ इंडिया: भारताचे हे प्रवेशद्वार १९११ मध्ये राजा पाचवा जॉर्ज व राणी मेरी यांच्या स्वागतासाठी बांधण्यात आले. हे बांधकाम सोळाव्या शतकातील गुजराती व इस्लामिक शैलीचे आहे असे मानले…

गरुड आणि घुबड

एकदा एक डुकरी आपल्या पिलांना जवळ घेऊन गवतात बसली होती. त्यांपैकी एखादे पिलू पळवावे, असा विचार करून एक लांडगा तेथे आला आणि म्हणाला, ‘ताई, तुला बरं वाटत नाही असं दिसतं.…

धनगर आणि लांडग्याचे पिलू

एका धनगरास एक लांडग्याचे पिल्लू सापडले. तेव्हा त्याने ते आपल्या कुत्र्यांच्या बरोबर ठेवले. धनगराची मेंढरं चोरण्यासाठी लांडगे येत त्यांचा पाठलाग करताना हे पिलू कुत्र्यांपेक्षाही हुशारी दाखवीत होते. परंतु, ते काम…

इसापचे चरित्र

इसापनीती लिहिणारा इसाप हा इसवीसनापूर्वी सहाव्या शतकात होऊन गेला. ‘फ्रिजिआ’ नावाच्या देशातील आमोरियम या गावी तो जन्मला, त्याचे आईबाप गुलाम असल्यामुळे तो जन्मतःच गुलाम होता. तो रूपाने अत्यंत कुरूप असून…

भोलानाथ । पाऊस पडेल काय?

सांग सांग भोलानाथ । पाऊस पडेल काय? शाळेभोवती तळे साचून सुट्टी मिळेल काय ॥धृ॥ भोलानाथ ! दुपारी आई झोपेल काय लाडू हळुच घेताना आवाज होई काय भोलानाथ ! भोलानाथ !!…

उंदीर आणि चिचुंद्री

एक अशक्त व भुकेलेला उंदीर एका धान्याच्या कणगीस एक लहानसे भोक होते त्यातून आंत शिरला आणि तेथे बरेच दिवस राहून व यथेच्छ धान्य खाऊन इतका धष्टपुष्ट झाला की, त्यास त्या…

रानडुक्कर आणि गाढव

एक रानडुक्कर आणि एक गाढव यांची एके दिवशी बरीच बोलाचाली झाली. वाढता वाढता ते भांडण हातघाईवर आले. आपणास सुळे असून, आपले डोके गाढवाच्या डोक्यापेक्षां मोठे आहे, तेव्हा गाढवास आपण सहज…

गाढव आणि त्याचा निर्दय धनी

एक गाढव मोठा सहनशील होता. त्याचा धनी त्याजकडून त्याच्या शक्तिपलीकडे काम करून घेत असे व त्यास पोटभर खाऊही घालत नसे. अशा स्थितीत त्या गाढवाने आपल्या धन्याची नोकरी पुष्कळ वर्षे केली.…

कोल्हा, रानमांजर आणि ससा

एक लहानसा ससा होता. तो भित्रा ससा एका बिळात रहात असे. त्याने एके दिवशी आपल्या बिळाच्या तोंडाशी एका कोल्ह्याला बसलेले पाहिले, तो खूप घाबरला. पण त्याने विचार केला की, बिळाचे…

सिंह आणि गाढव

एका उन्मत्त झालेल्या गाढवाने एका सिंहास निष्कारण शिव्या दिल्या. त्या ऐकताच सिंहास मोठा संताप आला, परंतु शिव्या देणारा प्राणी गाढव आहे, हे पाहताच त्याने आपला संताप आवरला. त्या गाढवाकडे ढुंकूनही…