No Comments

आयुष्या वर बोलू काही – संदिप खरे…

जरा चुकीचे… जरा बरोबर……
जरा चुकीचे, जरा बरोबर, बोलू काही…..
चला दोस्त हो; आयुष्या वर बोलू काही……

उगाच वळसे शब्दांचे हे देत रहा तू ..
उगाच वळसेे शब्दांचे हे देत रहा तू ….
भीडले नाहीत डोळे तोवर, बोलू काही……
चला दोस्त हो; आयुष्या वर बोलू काही……….

तूफान पाहून तीरा वर, कुजबुज्ल्या होडया ..
तूफान पाहून तीरा वर, कुजबुज्ल्या होडया ….
पाठ फीरू दे त्याची, नंतर बोलू काही……..
चला दोस्त हो; आयुष्या वर बोलू काही……….

हवे-हवे से दुखः तुला जर, हवेच आहे ..
हवे-हवे से दुखः तुला जर, हवेच आहे ….
नको-नको से हळवे कातर, बोलू काही…….
चला दोस्त हो; आयुष्या वर बोलू काही……….

“उदया-उदया” ची कीती काळजी , बघ रांगेतुन..
“उदया-उदया “ची कीती काळजी , बघ रांगेतुन….
“परवा” आहे “उदया”च नंतर, बोलू काही……..
चला दोस्त हो; आयुष्या वर बोलू काही……….

श्ब्द असू दे हातां मध्ये, काठी म्हनुनी..
श्ब्द असू दे हातां मध्ये, काठी म्हनुनी….
वाट आंधळी, प्र्वास खडतर ,बोलू काही …….
चला दोस्त हो, आयुष्या वर बोलू काही……….

चला दोस्त हो, आयुष्या वर बोलू काही……….
चला दोस्त हो, आयुष्या वर बोलू काही……….

You might also like
Tags: marathi kavita, sandip khare

More Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Fill out this field
Fill out this field
Please enter a valid email address.