शिवकाळात…
शिवकाळात मावळे कसे जगत होते? रोजचं जेवण, झोप, कपडे, पाणी, पगार — या छोट्या प्रश्नांतून स्वराज्याचं मोठं चित्र दिसतं. मराठी जगतच्या ‘शिवकाळात…’ मालिकेत आम्ही जिथे नोंदी आहेत तिथे नोंदी सांगतो, आणि जिथे लोकपरंपरा आहे तिथे ती लोकपरंपरा आहे हेही स्पष्ट करतो. महाराजांचे नवे किस्से किंवा नवे संवाद आम्ही रचत नाही.
ही मालिका वाचताना, किंवा शॉर्ट पाहताना, आधी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनाचा आमचा जुना लेखही पाहा: छत्रपती शिवाजी महाराज.
या मालिकेतले शॉर्ट्स
- शिवकाळात मावळे काय जेवत होते? — लेख · शॉर्ट पहा
- शिवकाळात मावळे कसे झोपत होते? — शॉर्ट पहा
- शिवकाळात मुलं अक्षरं कुठे शिकायची? — शॉर्ट पहा
इतर शिवकाळ शॉर्ट्स: तोरणा, १६व्या वर्षी, प्रतापगड / अफझलखान, आग्रा सुटका, शाहिस्तेखान, शिवराज्याभिषेक, ६ जून १६७४.
मराठी जगतचे चॅनल: youtube.com/@marathijagat.