अंतरीच्या गूढ गर्भी एकदा जे वाटले एकदा जे वाटले ते, प्रेम आता आटले दूर सोनेरी सुखाचे पाहिले आभास मी तू रंगले आभाळ पूर्वी : तेच आता फाटले एकदा ज्यांतून मागे…
हा माझा मार्ग एकला ! शिणलो तरिही चालणे मला दिसले सुख तो लपले फिरुनी उरले नशिबी झुरणे दुरुनी बघता बघता खेळ संपला ! सरले रडणे उरले हसणेभवती रचितो भलती व्यसने…
जन पळभर म्हणतिल ’हाय हाय’ ! मी जाता राहिल कार्य काय ? सूर्य तळपतिल, चंद्र झळकतिल, तारे अपुला क्रम आचरतिल, असेच वारे पुढे वाहतिल, होईल काहि का अंतराय ? मेघ…
चांदणे शिंपीत जाशी चालता तू चंचले ओंजळी उधळीत मोती हासरी ताराफुले वाहती आकाशगंगा की कटीची मेखला तेजपुंजाची झळाळी तार पदरा गुंफीले गुंतविले जीव हे मंजीर की पायी तुझ्या जे तुझ्या…
पान जागे फूल जागे, भाव नयनी जागला, चंद्र आहे साक्षिला, चंद्र आहे साक्षिला चांदण्याचा गंध आला, पौर्णिमेच्या रात्रिला, चंद्र आहे साक्षिला, चंद्र आहे साक्षिला ! स्पर्श हा रेशमी, हा शहारा…
नववधू प्रिया, मी बावरते; लाजते, पुढे सरते, फिरते कळे मला तू प्राण-सखा जरि, कळे तूच आधार सुखा जरितुजवाचुनि संसार फुका जरि,मन जवळ यावया गांगरते मला येथला लागला लळा,सासरि निघता दाटतो…
दिल्याघेतल्या वचनांची शपथ तुला आहे मनातल्या मोरपिसाची शपथ तुला आहे बकुळीच्या झाडाखाली निळ्या चांदण्यात हृदयाची ओळख पटली सुगंधी क्षणातत्या सगळ्या बकुळफुलांची शपथ तुला आहे शुभ्र फुले रेखित रचिला चांद तू…
दिसते मजला सुखचित्र नवे मी संसार माझा रेखिते ! प्रीत तुझी माझी फुलावी या फुलत्या वेलीपरीभाव मुके ओठांत यावे गंध जसा सुमनांतरीशब्दाविना मनभावना अवघ्याच मी तुज सांगते ! हात तुझा हाती…