Posts by admin

एक लाजरा न्‌ साजरा मुखडा

एक लाजरा न्‌ साजरा मुखडा, चंद्रावानी खुलला ग राजा मदन हसतोय कसा कि जीव माझा भुलला ग ह्या एकांताचा तुला इशारा कळला ग लाज आडवी येती मला कि जिव माझा…

आकाशी झेप घे रे

आकाशी झेप घे रे, पाखरा सोडी सोन्याचा पिंजरा तुजभवती वैभव, माया फळ रसाळ मिळते खाया सुखलोलुप झाली काया हा कुठवर वेड्या, घेसी आसरा घर कसले ही तर कारा विषसमान मोती…

आला आला वारा

आला आला वारा संगे पावसाच्या धारा पाठवणी करा सया निघाल्या सासुरा नव्या नवतीचं बाई लकाकतं रूप माखलं ग ऊन जणू हळदीचा लेप ओठी हसू पापणीत आसवांचा झरा आजवरी यांना किती…

आम्ही ठाकरं ठाकरं

आम्ही ठाकरं ठाकरं या रानाची पाखरं या जांभऱ्या गर्दीत मांडुन इवले घर या पिकल्या शेतावर, तुझ्या आभाळाचा थर या डोंगर वस्तीवर भोळ्या संभूची पाखर त्याच्या पंखात पंखात नांदतोया संसार आल्या…

उषःकाल होता होता

उषःकाल होता होता काळरात्र झाली ! अरे, पुन्हा आयुष्यांच्या पेटवा मशाली ! आम्ही चार किरणांचीही आस का धरावी ? जे कधीच नव्हते त्यांची वाट का पहावी ? कसा सूर्य अंधाराच्या…

बहरला पारिजात दारी

बहरला पारिजात दारी फुले का, पडती शेजारी ? माझ्यावरती त्यांची प्रीती पट्टराणि जन तिजसी म्हणती दुःख हे, भरल्या संसारी ! असेल का हे नाटक यांचे, मज वेडीला फसवायाचे ?कपट का,…

बाई मी पतंग उडवीत होते

चढाओढीने चढवीत होते ग बाई मी पतंग उडवीत होते होता झकास सुटला वारावर पतंग अकरा-बारा एकमेकांना अडवित होतेग बाई मी पतंग उडवीत होते काटाकाटीस आला ग रंगहसू फेसाळ घुसळीत अंगदैव…

इये मराठीचिये नगरी

 इये मराठीचिये नगरी राम राम मंडळी, या होया हो अमुच्या घरी, घरी गोड करा गूळ-पाणी, शाळूची भाकरी क्रिष्णेच्या पाण्याला, गंगेची माधुरी प्यार आम्हा त्यागाची, शौर्याची शाहिरीभाव भुकेले आम्ही, आमुची भारत…

भोगले जे दुःख त्याला

भोगले जे दुःख त्याला सुख म्हणावे लागले ! एवढे मी भोगिले की मज हसावे लागले ! ठेविले आजन्म डोळे आपुले मी कोरडेपण दुज्यांच्या आसवांनी मज भिजावे लागले ! लोक भेटायास…

हृदयात दाटलेले हृदयात राहिले

मी बोलले न काही नुसतेच पाहिले हृदयात दाटलेले हृदयात राहिले परतून हाय जाण्या ओठांत शब्द आलेडोळ्यांतले इषारे डोळ्यांत कैद झालेमी बंद पापण्यांनी हे सर्व साहिले देऊन सर्व काही नाही दिलेच…

प्रथम तुज पाहता

प्रथम तुज पाहता, जीव वेडावला, उचलुनी घेतले, नीज रथी मी तुला स्पर्ष होता तुझा, विसरलो भान मी,धुंद श्वासातला, प्राशिला गंध मी,नयन का देहही, मिटूनी तू घेतला जाग धुंदीतूनी, मजसी ये…

पाऊस आला वारा आला

पाऊस आला वारा आला पान लागले नाचू थेंब टपोरे गोरे गोरेभर भर गारा वेचू ! गरगर गिरकी घेते झाडधडधड वाजे दार कवाडअंगणातही बघता बघतापाणी लागे साचू ! अंगे झाली ओलीचिंब…