“नारायण, पानाचं तबक कुठे आहे ?” “नारायण, मंगळसूत्र येणार आहे ना वेळेवर —” “नारायण, बॅण्ड्वाले अजून नाही आले ? — काय हे?” “नारायण, गुलाबपाण्याची बाटली फुटली —” “नारूकाका चड्डीची नाडी…
त्या रात्री जपानी खाणावळ म्हणजे काय ते मी प्रथम पाहिले. जपानी भाषेत तसल्या खाणावळींना रियोकान म्हणतात. एका टुमदार लाकडी घरात आम्ही शिरलो. दारातच पाचसहा बायका आमच्या स्वागताला उभ्या होत्या. त्यांनी…
श्रीरामा घनश्यामा बघशिल कधि तू रे ? तुझी लवांकुश बाळे वनवासाच्या घरात माझ्या अरुण चंद्र हे सवे जन्मता विरह प्रीतिचे दु:खही माझे हसले रघुनाथा विश्वाची मी मंगल माता तुझी लाडकी…
मानवतेचे मंदिर माझे, आत लाविल्या ज्ञानज्योती श्रमिक हो, घ्या इथे विश्रांती ! बंधुत्वाची येथ सावली, अनाथ अमुचे मायमाउलीकधी दिसे का ईश राउळी ? देव ते अंतरात नांदती ! आम्ही लाडके…
स्वरगंगेच्या काठावरती वचन दिले तू मला गतजन्मीची खूण सापडे, ओळखले का मला वदलीस तू, मी सावित्री ती शकुंतला मी, मी दमयंतीनाव भिन्न परी मी ती प्रिती चैतन्याचा पूर तेधवा गंगेला…
ससा तो ससा की कापूस जसा त्याने कासवाशी पैज लाविलीवेगेवेगे धावू नि डोंगरावर जाऊही शर्यत रे अपुली चुरुचुरु बोले तो तुरुतुरु चालेनि कासवाने अंग हलविलेससा जाई पुढे नि झाडामागे दडेते…
ने मजसी ने परत मातृभूमीला सागरा, प्राण तळमळला भूमातेच्या चरणतला तुज धूतामी नित्य पाहिला होतामज वदलासी अन्य देशि चल जाऊ सृष्टिची विविधता पाहूतइं जननीहृद् विरहशंकितहि झालेपरि तुवां वचन तिज दिधलेमार्गज्ञ…
This website uses cookies to improve your experience. If you continue to use this site, you agree with it.