दहा दिशांनी, दहा मुखांनी, आज फोडिला टाहो, आसवांत या भिजली गाथा, श्रोते ऐका हो ! माझ्या काळजाची तार आज छेडली कशी नशीबाने थट्टा आज मांडली ! गंगेवानी निर्मळ होतं, असं…
आलि आलि सुगि, म्हणून चालले बिगि बिगि गोष्ट न्हाइ सांगण्याजोगि कुनी गालावर मारली टिचकी मला लागली कुणाची उचकी ( कुणाची गं कुणाची ? ह्याची का त्याची ? लाजू नको, लाजू…
कोन्यात झोपली सतार, सरला रंग, पसरली पैंजणे सैल टाकुनी अंग दुमडला गालिचा, तक्के झुकले खाली तबकात राहिले देठ, लवंगा, साली. झुंबरी निळ्या दीपात ताठली वीज का तुला कंचनी, अजुनी नाही…
कुण्या गावाचि, कुण्या नावाचि, कुण्या राजाचि, तू ग राणी आली ठुमकत, नार लचकत, मान मुरडत, हिरव्या रानी खुळू-खुळू घुंगराच्या, तालावर झाली दंग शालू बुट्टेदार, लई लई झाला तंग सोसंना भार,…
ऐन दुपारी, यमुनातीरी, खोडी कुणी काढली बाई माझी करंगळी मोडली जळी वाकुन मी घट भरताना कुठुन अचानक आला कान्हा गुपचुप येऊनी पाठीमागुनी, माझी वेणी ओढली समोर ठाके उभा आडवा हातच…
निंबोणीच्या झाडामागे, चंद्र झोपला ग बाई आज माझ्या पाडसाला, झोप का ग येत नाही गाय झोपली गोठ्यात, घरट्यात चिऊताई परसात वेलीवर, झोपल्या ग जाईजुई मीट पाकळ्या डोळ्यांच्या, गाते तुला मी…
धुंदीत गाऊ, मस्तीत राहू छेडीत जाऊ आज प्रीत साजणा थंडी गुलाबी, हवा ही शराबी छेडीत जाऊ आज प्रीत साजणी रुपेरी उन्हांत, धुके दाटलेले दुधी चांदणे हे, जणु गोठलेले असा हात…
मधु इथे अन् चंद्र तिथे, झुरतो अंधारात झुरतो अंधारात, अजब ही मधुचंद्राची रात एक चंद्र अन् अगणित तारे, दो हृदयांवर किती पहारेहवी झोपडी, मिळे कोठडी, सरकारी खर्चात सरकारी खर्चात, अजब…