Posts by admin

साप आणि खेकडा

एक साप आणि एक खेकडा एकमेकांचे मित्र होते. खेकडा सरळ वागणारा होता. त्याने सापाला चांगल्या रीतीने वागण्याचा खूप वेळा उपदेश केला, परंतु सापाने तिकडे लक्ष दिले नाही. एके दिवशीसाप अंग…

राजहंस आणि डोमकावळा

एकदा एका डोमकावळ्याला असे वाटले की आपण राजहंसाप्रमाणे पांढरे शुभ्र व्हावे. राजहंस पाण्यात राहतो आणि पाण्याने अंग नेहमी धुतो तसेच आपण करावे म्हणून त्याने राजहंसाप्रमाणे पाण्यात राहण्यास सुरुवात केली. परंतु,…

पिंगळा आणि कावळा

पिंगळा नावाचा पक्षी भूतभविष्य जाणतो असे म्हणतात. त्याच्या ओरडण्याच्या आवाजावरून काही बर्‍यावाईट कल्पना लोकांनी ठरविल्या आहेत. एकदा एका कावळ्याने त्याच्या आवाजाचे नीट निरीक्षण केले व तोही लोकांच्या डोक्यावरून तसे ओरडत…

पशु, पक्षी आणि शहामृग

एकदा पशु आणि पक्षी यांच्यात मोठी लढाई चालली होती. तेव्हा पक्ष्यांनी शहामृगाला पकडून नेले व त्याला शिक्षा करू लागले. तेव्हा शहामृग म्हणाले, ‘मित्रांनो, मी पशु नाही. मी पक्षीच आहे. हे…

अडगुलं मडगुलं

अडगुलं मडगुलं सोन्याचं कडगुलं रुप्याचा वाळा तान्ह्या बाळ तान्ह्या बाळाला तीट लावा

ये रे ये रे पावसा

मनोगत
ये रे ये रे पावसा तुला देतो पैसा पैसा झाला खोटा पाऊस आला मोठा पाऊस पडला झिम झिम पाऊस पडतो मुसळधार अंगण झालं ओलं चिंब रान होईल हिरवंगार ये ग…

मित्रभेद – गोष्ट तिसरी

‘नको तिथे भितो, तो हसे करून घेतो.’ गोमायु नावाचा एक कोल्हा भक्ष्याच्या शोधार्थ वनात भटकत असता, त्याच्या कानी अधुनमधून एक भयंकर आवाज पडू लागला. प्रत्यक्ष परिस्थिती अशी होती की, एके…

मित्रभेद – गोष्ट दुसरी

‘नसती उठाठेव जो करी, तो संकटाला आपणहून पाचारी’ ‘एका नगरात सीमेवरील उपवनात एक धनिक मंदिर बांधून घेत होता. त्या कामावर असलेले सुतार, गवंडी आदि कामगार, सूर्य डोक्यावर येताच काम थांबवून…

मित्रभेद – गोष्ट पहिली

धन आहे तर सर्व आहे, धनाविना जीवन व्यर्थ आहे विष्णुशर्मा त्या तीन राजकुमारांना म्हणाला, ‘तुम्ही राहात असलेल्या या महिलारोप्य नगरात फार वर्षापूर्वी ‘वर्धमानक’ नावाचा एक वैश्यपुत्र राहात होता. एके रात्री…

कावळा आणि कालव

मनोगत
एक कावळा समुद्राकाठी फिरत असताना त्याला एक कालव सापडले. त्यातील मांस काढून खावे म्हणून तो ते दगडावर आपटू लागला. जवळच एक लबाड डोमकावळा बसला होता. तो त्याला म्हणाला, ‘मित्रा, दगडावर…

गाढव आणी निर्दय मालक

एक खूप गरीब गाढव होते. त्याचा मालक त्याच्याकडून खूप काम करून घेत असे आणि त्याला पोटभर खायलाही देत नसे. असेच ते गाढव म्हातारे झाले. एके दिवशी मालकाने त्याच्या पाठीवर खूप…

गाढव, माकड आणि चिचुंद्री

मनोगत
एके दिवशी एक गाढव आणि एक माकड बोलत बसले होते. गाढव म्हणाले, ‘माझे कान इतके लांब आहेत त्यामुळे मला सगळेजण हसतात आणि मला बैलासारखी शिंगही नाहीत. माकड म्हणाले, ‘माझ्या या…