Posts by admin

बोधकथा – यशाचे गमक

जगदविख्यात शास्त्रज्ञ थॉमस अल्वा एडिसन यांच्या प्रयोगशाळेला १९१४ मध्ये आग लागली. या आगीत त्यांनी आयुष्यभर केलेल्या संशोधनाची कागदपत्रे, यंत्रसामग्री जळून खाक झाली. या आगीची वार्ता समजताच त्यांचा मुलगा चार्ल्स एडिसन…

हरिश्‍चंद्र

सूर्यवंशी राजा हरिश्‍चंद्र व राणी तारामती यांनी पुत्रप्राप्तीसाठी बरीच वर्षे वरुणदेवाची भक्ती केली. वरुणदेवाने प्रसन्न होऊन त्यांना पुत्रप्राप्तीचा वर दिला; पण सोबत एक अट घातली. वरुण म्हणाला, “हरिश्‍चंद्रा, मी मागेन…

बौद्धावतार

ही कथा वैशंपायन ऋषींनी जनमेजयाला सांगितली. एकदा सर्व राक्षस गुरू शुक्राचार्यांकडे गेले. पृथ्वीचे व स्वर्गाचे राज्य जिंकण्यासाठी काय करावे, असे ते विचारू लागले. तेव्हा राक्षसांचे वास्तव्य पाताळात होते. गुरू शुक्राचार्यांनी…

हयग्रीव अवतार

हयग्रीव म्हणजे घोड्याचे मस्तक. नृसिंहावतारात भगवंतांनी हिरण्यकश्‍यपूचा नाश केला, अशी कथा आहे. हयग्रीवावताराची ही कथा वैशंपायन ऋषींनी राजा जनमेजयाला सांगितली ती अशी – भगवंतानी नुकतीच सृष्टी निर्माण केली होती. त्यानंतर…

भविष्यवादी

स्वतःस फार मोठा भविष्यवादी समजणारा एक गृहस्थ रस्त्यात उभा राहून भविष्य सांगत असे व हरवलेली वस्तू कुठे सापडेल ते सांगत असे. एके दिवशी असाच तो आपले काम करीत असता एक…

गाढव आणि कावळा

एकदा एका गाढवाच्या पाठीवर एक कावळा बसला व त्याला चोचीने टोचू लागला. त्याच्या त्रासातून वाचण्यासाठी गाढवाने आपले अंग हालविण्यास सुरुवात केली. आणि तो मोठ्याने ओरडू लागला. हे पाहून तिथेच असलेला…

वाघूळ, काटेरी झाड आणि समुद्रपक्षी

एकदा एक वाघूळ, काटेरी झाड आणि समुद्रपक्षी यांनी भागीदारीने व्यापार करण्याचे ठरविले. व्यापारासाठी वाघुळाने भांडवल घातले. काटेझाडाने कापड आणले आणि समुद्रपक्ष्याने पितळ आणली सगळा माल जहाजात घालून ते व्यापारास निघाले.…

शेजारी बेडूक

दोन बेडूक होते. त्यांपैकी एक तलावात राहात असे व एक तलावाच्या काठी, रस्त्याजवळ राहात असे. एकदा रस्त्यावरचे पाणी, उन्हामुळे आटू लागले. तेव्हा तलावातील बेडकाने दुसर्‍या बेडकाला आत बोलावले. परंतु तो…

विशाखा संग्रह १ – हिमलाट

हिमलाट पहांटे पहा जगावर आली ! मुखिं पिळून मद्यास्तव द्राक्षांचे घोस पाडीत मळे मोत्यांचे चरणीं ओस उद्दाम धावते करित दुभङ्ग धरेस करकरां पांखरें रगडी दाताखालीं हिमलाट पहांटे पहा जगावर आली…

विशाखा संग्रह १ – दूर मनोर्‍यांत

वादळला हा जीवनसागर -अवसेची रात पाण्यावर गडबडा लोळतो रुसलेला वात भांबावुनि अभ्रांच्या गर्दित गुदरमरल्या तारा सूडानें तडतडा फाडतो उभें शीड वारा पिंजुनिया आयाळ गर्जती लाटा भंवतालीं प्रचण्ड भिंगापरि फुटतें जळ…

ससे, कोल्हे आणि गरुड

एकदा ससे आणि गरुड यांच्यात भयंकर लढाई चालू होती. तेव्हा गरुडांचा पाडाव करण्याच्या कामी कोल्ह्याची मदत घेण्याचे सशांनी ठरविले. तशी त्यांनी कोल्ह्यांना विनंती केली. सशांचे सामर्थ्य किती आहे त्याचा विचार…

साळुंकी आणि कवडा

एका शेतकर्‍याने साळुंकी व एक कवडा असे दोन पक्षी विकत आणले. साळुंकीला गाणे ऐकण्यासाठी आणि कवडा मारून खाण्यासाठी. त्याची बायको कवड्याची कढी करण्यासाठी पक्षी ठेवले होते तेथे गेली. परंतु अंधारात…