शारद सुंदर चंदेरी राती स्वप्नांचा झुलतो झुला थंड या हवेत घेऊन कवेत साजणा झुलव मला !साजणा रे, मोहना रे, ऐक ना रे तुझ्याचसाठी रे तुझ्याचसाठी, सगेसोयरे मी सांडीले पाठी मोहन…
शुक्रतारा, मंद वारा, चांदणे पाण्यातुनी चंद्र आहे, स्वप्न वाहे धुंद या गाण्यातुनी आज तू डोळ्यांत माझ्या मिसळुनी डोळे पहातू अशी जवळी रहा मी कशी शब्दात सांगू भावना माझ्या तुला ?तू…
अवं हे गाव लई न्यारं, हितं थंड गार वारं याला गरम शिणगार सोसंना ह्याचा आधाशाचा तोरा, ह्याचा कागद हाय कोरा हितं शाहिरी लेखणी पोचंना हितं वरण भाताची गोडी रं, नको…
ऋणानुबंधांच्या जिथून पडल्या गाठी भेटीत तृष्टता मोठी त्या कातरवेळा थरथरती कधि अधरी त्या तिन्हीसांजांच्या आठवणी त्या प्रहरी कितिदा आलो, गेलो, रमलो रुसण्यावाचुनि परस्परांच्या कधी न घडल्या गोष्टी कधि तिने मनोरम…
एका तळ्यात होती बदके पिले सुरेख होते कुरूप वेडे पिल्लू तयात एक कोणी न तयास घेई खेळावयास संगे सर्वांहुनी निराळे ते वेगळे तरंगे दावूनि बोट त्याला, म्हणती हसून लोक आहे…
This website uses cookies to improve your experience. If you continue to use this site, you agree with it.