ओळखलंत का सर मला, पावसात आला कोणी कपडे होते कर्दमलेले, केसांवरती पाणी क्षणभर बसला, नंतर हसला, बोलला वरती पाहून गंगामाई…
हिमलाट पहांटे पहा जगावर आली ! मुखिं पिळून मद्यास्तव द्राक्षांचे घोस पाडीत मळे मोत्यांचे चरणीं ओस उद्दाम धावते करित दुभङ्ग…
वादळला हा जीवनसागर -अवसेची रात पाण्यावर गडबडा लोळतो रुसलेला वात भांबावुनि अभ्रांच्या गर्दित गुदरमरल्या तारा सूडानें तडतडा फाडतो उभें शीड…