मराठी जगत – Marathi Website

Menu

माझा महाराष्ट्र

अजिंठा-वेरूळची लेणी भारताच्या महाराष्ट्र राज्यातील प्राचीन कालात निर्मिलेली लेणी आहेत. ही लेणी त्यांच्या स्थापत्यकला, शिल्पकला व चित्रकलेसाठी जगप्रसिद्ध आहेत. इतिहासप्राचीन भारतात…
ॐ नमोजी आद्या । वेद प्रतिपाद्या । जय जय स्वसंवेद्या । आत्मरुपा ॥१॥ देवा तूंचि गणेशु | सकलमति प्रकाशु |…
भारताचा पश्विम किनारा आणि किनार्‍याला समांतर असलेली सह्याद्री पर्वतरांग यांच्या मधे असलेला भूमीचा पट्टा महाराष्ट्रात व गोव्यात कोकण म्हणून ओळखला…
मराठी वर्षाचा पहिला दिवस – चैत्र शुद्ध प्रतिपदा – हा गुढीपाडवा म्हणून साजरा केला जातो. गुढी उभारून, दाराला तोरण बांधून,…

 

॥ शिरडीस ज्याचे लागतील पाय ॥ टळती अपाय सर्व त्याचे ॥१॥ ॥ माझ्या समाधीची पायरी चढेल ॥ दु:ख हें हरेल सर्व त्याचें ॥२॥ ॥ जरी हें शरीर गेलों मी टाकून ॥ तरी मी धांवेन भक्तांसाठीं ॥३॥ ॥ नवसास माझी पावेल समाधी ॥ धरा द्दढ बुद्धी माझ्या ठायीं ॥४॥ ॥ नित्य मी जिवंत, जाणा हेंचि सत्य ॥ नित्य घ्या प्रचीत अनुभवें ॥५॥ ॥ शरण मज आला, आणि वायां गेला ॥ दाखवा दाखवा ऐसा कोणी ॥६॥ ॥ जो जो, मज भजे, जैशा जैशा भावें ॥ तैसा तैसा पावें, मीही त्यासी ॥७॥ ॥ तुमचा मी भार वाहीन सर्वथा ॥ नव्हे हें अन्यथा वचन माझें ॥८॥ ॥ जाणा येथें आहे साहाय्य सर्वांस ॥ मागे जें जें त्यास तें तें लाभे ॥९॥ ॥ माझा जो जाहला कायावाचामनीं ॥ तयाचा मी ऋणी सर्वकाळ ॥१०॥ ॥ साई म्हणे तोचि; तोचि झाला धन्य ॥ झाला जो अनन्य माझ्या पायीं ॥११॥

पर्वतशिखरे सह्याद्री पर्वतरांग उत्तरेला सातपुडा पर्वतरांगेपासून सुरू होते. नंतर दक्षिणेला गोवा, कर्नाटक, केरळ व शेवटी तामिळनाडू राज्यामध्ये पसरलेली आहे. यातील…
गेट वे ऑफ इंडिया: भारताचे हे प्रवेशद्वार १९११ मध्ये राजा पाचवा जॉर्ज व राणी मेरी यांच्या स्वागतासाठी बांधण्यात आले. हे…