मराठी जगत – Marathi Website

Menu

मनोरंजन

अहो ऐका चतुरा अध्यात्माची कहाणी किसनाने भुलविल्या यमुनेवर गौळणई ऐन दुपारी गौळण नारी आल्या यमुनेवरीखुशाल सोडून दिल्या जळावर नक्षीच्या घागरी…
कुण्या गावाचि, कुण्या नावाचि, कुण्या राजाचि, तू ग राणी आली ठुमकत, नार लचकत, मान मुरडत, हिरव्या रानी खुळू-खुळू घुंगराच्या, तालावर…
हे चिंचेचे झाड दिसे मज चिनार वृक्षापरी दिसशी तू, दिसशी तू, नवतरुणी काश्मिरी ! बघ निळ्सर पाणी झेलमचे झुळझुळे हे…
मन वढाय वढाय उभ्या पीकातलं ढोर किती हाकला हाकला फिरी येतं पिकांवर मन मोकाट मोकाट याच्या ठाई ठाई वाटा जशा…
बाई बाई, मन मोराचा कसा पिसारा फुलला चिमनी मैना, चिमना रावाचिमन्या अंगणी, चिमना चांदवा चिमनी जोडी, चिमनी गोडीचोच लाविते, चिमन्या…
तुझे रूप चित्ती राहो, मुखी तुझे नाम देह प्रपंचाचा दास, सुखे करो काम देहधारी जो-जो त्यासी विहीत नित्यकर्मसदाचार नीतीहुनी आगळा…
बुगडि माझी, सांडलि ग, जाता साताऱ्याला ग जाता साताऱ्याला चुगलि नगा, सांगू ग,माझ्या म्हताऱ्याला ग माझ्या म्हाताऱ्याला ! माझ्या शेजारी…