मराठी जगत – Marathi Website

Menu

खाटीक आणि कुत्रा

एकदा एक खाटीक आपल्या दुकानात बेसावधपणे बसला होता. तेव्हा त्याच्या दुकानातून एका कुत्र्याने मांसाचा तुकडा पळवला. ते पाहून खाटीक त्याला म्हणाला, ‘मित्रा, तू मांस चोरून मला जे शहाणपण शिकविलेस ते मी कधीही विसरणार नाही.

तात्पर्य – आपली एखादी वस्तू गेल्याखेरीज शहाणपण येत नाही.

Categories:   बाल जगत

Comments